सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात पावसामुळे प्रचंड नुकसान झालेले दिसते अनेक भागांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून याचा भयंकर फटका तिथे राहणाऱ्या नागरिकांना बसला आहे... पूर ओसरायला लागला तरी पण समस्या अद्याप कमी झालेली नाही उलट ती वाढू लागली आहे यासाठी अनेक मराठी कलाकार मदतीची हाक देताना दिसत असून अनेकांनी मदतीचा हात सुद्धा पुढे केला आहे... यामध्ये अभिनेत्री दिपाली सय्यद हिने पुढाकार घेत खूप मोठी मदत केली आहे... नुकतीच दिपाली कोल्हापुरात हजेरी लावताना दिसली...

#DeepaliSayyad #Kolhapurflood #Chilplunflood #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber